Wednesday, 7 May 2014

एचटीसीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच

ताइवान मोबाईल कंपनी एचटीसीने आज आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन डिझायर ड्यूल सीम २१०  भारतात लाँच केला. यासह डिझायर ८१६ हा स्मार्टफोन देखील लाँच करण्यात आला. एचटीसी वन (M8) लवकरच भारतात लाँच करण्याची घोषणाही यावेळी एचटीसीने केली.


 HTC डिझायर २१०चे फिचर्स

४ इंच स्क्रिन, रिजॉल्यूशन ४८०x८०० पिक्सल
५ मेगापिक्सल कॅमेरा, ०.५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
४ जीबी इंटरनल स्टोरेज, ३२ जीबी पर्यंत क्षमता
वाय-फाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, एज, जीआरपीएस आणि ३जी
१३०० mAh बॅटरी क्षमता
४.२ जेली बीन अँड्राँईड
ड्यूल सीम असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत ८,५०० रु.

HTC डिझायर ८१६चे फिचर्स

१ जीएचझेड ड्यूल कोअर मीडिया टेक प्रोसेसर
५.५ इंच एचजी स्क्रिन
१.५ जीबी रॅम, ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज, १२८ जीबी मायक्रो एसडी कार्ड
स्नॅपड्रॅगन ४०० प्रोसेसर
१३ मेगापिक्सल कॅमेरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
या स्मार्टफोनची किंमत २३,९०० रु.

No comments:

Post a Comment