Sunday, 27 April 2014

अवघ्या 30 सेकंदात स्मार्टफोनची बॅटरी चार्ज होणार ?

सध्या बहुतेकांजवळ स्मार्टफोन आहेत. मात्र या स्मार्ट फोन्सची बॅटरी डाऊन होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे अशा स्मार्ट म्हणवणाऱ्या फोन्सना युझर्स वैतागले आहेत. पण आता अशा फोनसाठी एक नवी बॅटरी बनवण्यात आली आहे.

आपले मतदान कार्ड वैध आहे की नाही ते तपासून पहा

सद्या निवडणुकीच्या भरघोस कार्यक्रमांना आणि शासनाच्या धावपळीस वेग आलेला आहे.मतदार यादी अद्यावत करण्याचे कार्यही चालू आहे.याचा ताण अधिक शिक्षक व इतर कर्मचा-यांवर आलेला आहे.भारतात प्रचंड प्रमाणात बोगस कार्ड काढण्यात आलेले आहेत आणि देण्यात आलेले आहेत.