Sunday, 27 April 2014

आपले मतदान कार्ड वैध आहे की नाही ते तपासून पहा

सद्या निवडणुकीच्या भरघोस कार्यक्रमांना आणि शासनाच्या धावपळीस वेग आलेला आहे.मतदार यादी अद्यावत करण्याचे कार्यही चालू आहे.याचा ताण अधिक शिक्षक व इतर कर्मचा-यांवर आलेला आहे.भारतात प्रचंड प्रमाणात बोगस कार्ड काढण्यात आलेले आहेत आणि देण्यात आलेले आहेत.
यात कोठेही सुसुत्रता ठेवण्यात आलेली नाही.मग नेमके मतदार किती याचा पत्ता लागण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने जे कार्ड बोगस आहेत ते रद्द केले आहेत. या कार्यक्रमात वैध कार्ड ही रद्द झाले.मग आपले कार्ड वैध आहे की अवैध आहे हे एकदा ओनलाईन तपासून पहा.अन्यथा त्याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील.असे बोगस कार्ड ओनलाईन तपासून पाहिले जात आहेत.आपण कोठे वापर केला,उदा.एखाद्या कंपनीचे सिम कार्ड घेतले तर सोबत दिलेली आयडी तपासल्यानंतर ते बोगस असल्याचे निदर्शनास आल्यास सेवा तात्काळ बंद करण्यात येईल...
अधिक विचार न करता. आपले कार्ड तपासून घ्या. येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment