आमच्याबद्दल

नमस्कार,
मी तुषार भांबरे इंटरनेटच्या महाजालात तंत्रज्ञानाबद्दल खूप माहिती उपलब्ध असली तरी त्यात मराठी शोधून पण सापडत नाही. हीच माझ्यासारख्या अनेक मराठी माणसाची अडचण दूर करण्यासाठी केलेला हा प्रयत्न. या माझ्या उपक्रमाला तुम्ही नक्कीच प्रेम द्याल हि अपेक्षा.

तुमचाच,
तुषार भांबरे.

1 comment: