Sunday, 18 May 2014

डाउनलोड ई-आधार

आधार कार्ड आता राष्ट्रीय ओळखपत्र म्हणून कार्य करणार आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना प्रत्येक ठिकाणी याची मागणी होत आहे. आधार कार्ड आपण ऑनलाइन डाउनलोड करुन घेउ शकतो. फ़क्त त्यातले ट्प्पे माहित करुन घेणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा चुकीच्या स्टेप्स वापरल्यामुळे आधार कार्ड डाउनलोड होत नाही. यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करा-



१) ऑनलाईन आधारच्या  संकेतस्थळावर  गेल्यानंतर enrollment no.>date >Time >resident name [ पावतीवरील गावाचे नाव ] > PINCODE > Image text.> submit

२) मोबाइल नंबरची विचारणा केल्यानंतर > मोबाइल वर एक sms येतो तो असतो तुमच्या आधार कार्डचा कोड> तो कोड द्या > submit करा.

३) महत्वाची स्टेप म्हणजे आधार कार्ड दिसत नाही.परत तुम्हाला ते दिसण्यासाठी एक कोड मागते.> तेंव्हा कोड द्यायचा तुमच्या आधार पावतीवरील pin code.submit kara आता तुमचे आधार कार्ड प्रिंट करण्यासाठी तयार आहे.

चला मग आधार कार्ड पोर्टलवर ..येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment