Showing posts with label Moto E. Show all posts
Showing posts with label Moto E. Show all posts
Saturday, 17 May 2014
Wednesday, 14 May 2014
किटकॅट अँड्रॉइडचा ‘मोटो-ई’ @ ६,९९९
देशाच्या मोबाइल बाजारपेठेत
'मोटो जी'नं जोरदार धमाका केल्यानं नवी उभारी मिळालेली मोटोरोला कंपनी आता
'मोटो-ई' हा आपला नवा बजेट स्मार्टफोन ऑनलाइन बाजारात उतरवतेय. अँड्रॉइडचं
४.४ किटकॅट व्हर्जन, १ जीबी रॅमसारख्या एकापेक्षा एक फिचर्सनं सज्ज
असलेल्या या ड्युएल सिम मोबाइलची किंमत फक्त ६,९९९ रुपये असून तो
बुधवारपासून फ्लिपकार्टवरच मिळणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)